तुलना लेख : Realme NARZO 70x 5G vs Redmi Note 12 Pro 5G
realme NARZO 70x 5G
- प्रोसेसर: Dimensity 6100+ 6nm
- डिस्प्ले: 120Hz Ultra Smooth Display
- कॅमेरा: 50MP AI Camera
- चार्जिंग: 45W SuperVOOC Charger
Redmi Note 12 Pro 5G
- प्रोसेसर: MediaTek Dimensity 1080
- डिस्प्ले: 120Hz AMOLED डिस्प्ले
- कॅमेरा: 108MP कॅमेरा
- चार्जिंग: 67W फास्ट चार्जिंग
निष्कर्ष: जर तुम्हाला कॅमेरा प्राथमिकता असेल, तर Redmi Note 12 Pro अधिक चांगला पर्याय आहे. परंतु, जर तुम्हाला स्टायलिश डिझाइन, 5G आणि किंमत महत्वाची असेल, तर realme NARZO 70x 5G उत्तम ठरतो.
Realme स्टोअरला भेट द्या: Realme स्टोअर येथे क्लिक करा
Amazon स्टोअरला भेट द्या: Amazon स्टोअर येथे क्लिक करा
Comments